2023 मध्ये सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज
‘या’ 5 गोलंदाजांनी 2023 मध्ये केल्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शिकार, फक्त एका भारतीयाने मिळवले स्थान
प्रत्येकजण नवीन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देत आहे. क्रीडाविश्वात आगामी वर्षात अनेक मोठ्या स्पर्धा आणि मालिका खेळला जाणार आहेत. पण सरत्या वर्षातील आठवणी इतक्या लवकर विसरता....






