2024 टी20 विश्वचषकासाठी इरफान पठानचा संघ

Irfan-pathan-On-Indian-Cricket-Team

इरफान पठाणनं निवडला टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ; हार्दिक पांड्याला स्थान, मात्र एका अटीवर…

एप्रिल 24, 2024

सध्या देशात आयपीएल 2024 ची धूम आहे. जगातील सर्वात मोठ्या टी20 लीगमध्ये दररोज एकापेक्षा एक धमाकेदार सामने पाहायला मिळतायेत. आयपीएल संपल्यानंतर लगेचच टी20 विश्वचषकाला सुरुवात....