2024 t20 cricket india

टी20 विश्वचषक विजयापासून रोहित-विराटची निवृत्ती, भारतासाठी कसं राहिलं 2024 हे वर्ष?

डिसेंबर 12, 2024

टी20 क्रिकेटमध्ये 2024 हे वर्ष भारतासाठी खूपच संस्मरणीय ठरलं. रोहित ब्रिगेडनं वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळला गेलेला टी20 विश्वचषक जिंकून भारताचा 11 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा....