2024 T20 World Cup West Indies & USA
T20 World Cup 2024: क्रिकेटच्या महाकुंभमेळ्यासाठी यूएसएतील ‘3’ मैदानं फिक्स, लगेच वाचा
आगामी टी20 स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अमेरिकेतील तीन स्टेडियमच्या नावाची घोषणा केली असून, या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान या सामन्याच्या आयोजनाचा मान देखील अमेरिकेलाच मिळण्याची शक्यता....




