21st FIFA World Cup

शुज नसण्याची गोष्ट खोटी, या कारणामुळे भारताने फिफा विश्वचषकात खेळण्याची संधी गमावली होती!

एप्रिल 25, 2020

भारत आतापर्यंत फक्त 2017 मध्ये झालेल्या17 वर्षाखालील फिफा विश्वचषकात खेळला. फिफामध्ये खेळण्याची भारताची ही पहिलीच वेळ होती. भारत फिफा विश्वचषकात जागा मिळवण्यासाठी खूप वर्षापासून प्रयत्न....

मेस्सी, रोनाल्डोला मागे टाकत लुका मोड्रिचने पटकावला ‘बॅलोन दी’ओर’ पुरस्कार

डिसेंबर 4, 2018

पॅरीस। स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी आणि क्रिस्तियानो रोनाल्डो यांचे मागील दहा वर्षे वर्चस्व असणाऱ्या बॅलोन दी’ओर पुररस्कारावर लुका मोड्रिचने आपले नाव कोरले आहे. मोड्रिचने रियल....

पुरूषांच्या सामन्यात महिला फोटोग्राफरला नाकारला प्रवेश, थेट इमारतीच्या छतावरुन केले फोटोशूट

ऑगस्ट 10, 2018

इरानमध्ये एका महिला फोटोग्राफरला स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला. लिंगभेदावरून परीसा पौरताहेरीयनला प्रवेश न मिळाल्याने इरानच्या या महिलेने एका इमारतीवरून यावेळी फोटोग्राफी केली. क्वेमशहर येथील वतानी स्टेडियममध्ये....

फिफा विश्वचषक 2018: म्हणून क्रोएशियाचा डिफेंडर डेजन लोव्हरेनचा राग झाला अनावर

जुलै 18, 2018

मॉस्को। फिफा विश्वचषकात रविवारी(15जुलै) सामन्यात व्यत्यय आणल्याने लिव्हरपूल आणि क्रोएशियाचा डिफेंडर डेजन लोवरेन चांगलाच चिडला होता. यामध्ये फ्रान्सने क्रोएशियाला 4-2ने पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवले....

फिफा विश्वचषक २०१८: तब्बल २५ मिलीयन सायबर हल्ले रोखण्यात रशियन सरकार यशस्वी

जुलै 17, 2018

मॉस्को।  नुकताच रशियात 21वा फिफा विश्वचषक पार पडला. यामुळे या दरम्यान रशियातील व्यवस्थापनेवर आणि आयटी विभागावरील जवळ-जवळ 25 मिलीयन सायबर हल्ले रोखण्यात रशियन सरकारला यश....

लंडनमधील भुयारी रेल्वेस्थानकाला इंग्लंड फुटबॉल संघाच्या मॅनेजरचे नाव

जुलै 16, 2018

लंडन।  लंडनमधील भुयारी रेल्वेस्थानकाला इंग्लंडचे मॅनेजर गॅरेथ साऊथगेट यांच्या नावावरून साऊथगेट असे नाव देण्यात आले. हे नाव सोमवारपासून(16जुलै) ते पुढील 48 तासापर्यंत कायम राहणार आहे.....

फिफा विश्वचषक: कमी वयात अंतिम सामन्यात गोल करणारा हा ठरला दुसराच खेळाडू

जुलै 16, 2018

मॉस्को।  फिफा विश्वचषकाच्या फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात गोल करणारा कायलिन एमबाप्पे हा दुसराच कमी वयातील खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी अशी कामगिरी ब्राझिलचा महान....

फिफा विश्वचषक: क्रोएशिया विरुद्ध फ्रान्स यांच्यात होणार आज विजेतेपदासाठी लढत

जुलै 15, 2018

मॉस्को।  सगळेच आतूरतेने वाट पाहणाऱ्या फिफा विश्वचषकातील अंतिम सामना क्रोएशिया विरुद्ध फ्रान्स यांच्यात होणार आहे. 15 जुलैला लुझनीकी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला रात्री 8.30ला....

फिफा विश्वचषक: रशियातील फिफा विश्वचषक ‘डोपिंग फ्री’

जुलै 14, 2018

मॉस्को।  रशियात सुरू असलेल्या 21वा फिफा विश्वचषक ‘डोपिंग फ्री’ आहे असा अहवाल फिफाने दिला आहे. फिफा कॉन्फिडरेशन आणि नॅशनल अॅंटी डोपिंग यांच्या देखरेखीखाली जानेवारी ते....

फिफा विश्वचषक: तिसऱ्या स्थानासाठी बेल्जियम – इंग्लंड आज लढणार

जुलै 14, 2018

सेंट पीटर्सबर्ग/ रशिया।  फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडलेले बेल्जियम आणि इंग्लंड हे तिसऱ्या स्थानासाठी 14जुलैला एकमेंकाविरुद्ध लढणार आहे. सेंट पीटर्सबर्ग स्टेडियम येथे खेळला जाणाऱ्या....

बापरे! फिफा विश्वचषक २०१८च्या बक्षिसाची रक्कम ऐकूण तुम्ही थक्क व्हाल!

जुलै 13, 2018

रशियात सुरू असलेला 21व्या फिफा विश्वचषकातील बक्षीस रक्कम 400 मिलीयन डॉलर एवढी आहे. 32 संघांमध्ये ही बक्षिस रक्कम वाटली जाणार आहे. अंतिम सामन्यात जो संघ....

फिफा विश्वचषक: फ्रान्सच्या पोग्बाने उपांत्य फेरीचा विजय गुहेतून सुटका झालेल्यांना समर्पित केला

जुलै 11, 2018

रशिया।  फ्रान्सचा मिडफिल्डर पॉल पोग्बाने 10 जुलैला झालेला उपांत्य फेरीतील संघाचा विजय थाईलंडमधील गुहेतून सुटका झालेल्या 12 मुलांना समर्पण केला आहे. फिफा विश्वचषक 2018 च्या....

क्रोएशियाच्या स्ट्रायकरने भरले सामना पहायला आलेल्या चाहत्यांचे 3000 पौंडचे बील

जुलै 11, 2018

रशिया।  क्रोएशियाचा स्ट्रायकर मारियो मांडझूकिक याने जन्मभूमीपासून 4000 किमी दूर असून त्याच्या चाहत्यांचे 3000 पौंड ड्रिंक्सचे बील चुकते केले. स्लावोनस्की ब्रोड येथे मांडझूकिकचा जन्म झाला....

फिफा विश्वचषक: इंग्लंड प्रशिक्षकाच्या वेस्टकोटसारखे कोट ‘सोल्ड आउट’

जुलै 11, 2018

मॉस्को।  रशियात सुरू असलेल्या 21व्या फिफा विश्वचषकात आज उपांत्य फेरीतील दुसरा सामना इंग्लंड विरूद्ध क्रोएशिया असा होणार आहे. इंग्लंडमधील संघाचे चाहते चांगलेच खूष असून ते....

२०व्या मिनीटाला गंभीर दुखापत झालेला खेळाडू देशासाठी १२०मिनीटे लढला

जुलै 11, 2018

मॉस्को।  फिफा विश्वचषकातील उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी रशियाचा डिफेंडर इल्या कुटेपोह याने जखमी असताना सुद्धा सामना पूर्ण वेळ खेळला. क्रोएशिया विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात पेनाल्टी शूट-आऊटचा 20....

Next