22वा फिफा विश्वचषकासाठी उरुग्वे संघ

Luis Suarez and Edinson Cavani

विश्वचषकाचा संघ कसा जाहीर करावा हे उरुग्वेकडून शिका, व्हिडिओ व्हायरल

नोव्हेंबर 13, 2022

कतारमध्ये होणाऱ्या 22व्या फिफा विश्वचषकासाठी आतापर्यंत सर्वच सहभागी देशांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. या विश्वचषकातील पहिला सामना 20 नोव्हेंबरला कतार विरुद्ध इक्वॉडोर यांच्यात खेळला....