226th player to represent India in ODI

भारताकडून आज वनडे पदार्पण करणारा कोण आहे विजय शंकर…

—
जानेवारी 18, 2019

मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज तिसरा आणि शेवटचा वनडे सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा....