3 Cricketers Who Play Since 90 But Yet Not Retired
१९९९मध्ये केले आंतरराष्ट्रीय पदार्पण, आजही ‘ते’ तिघे खेळताय देशासाठी क्रिकेट
कोणत्याही खेळाडूसाठी आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघात आपले स्थान टिकवून ठेवणे खूप कठीण असते. काही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करतात, पण काही सामने खेळल्यानंतर त्यांच्या खराब....





