3 flop player in t20 wprld cup 2021

‘या’ ३ दिग्गजांकडून चाहत्यांना होत्या खूप अपेक्षा, पण टी२० विश्वचषकात ठरले सपशेल फ्लॉप

यावर्षी यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक पार पडला. १४ नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा शेवटचा सामना खेळला गेला. न्यूझीलंडला धूळ चारत ऑस्ट्रेलिया या स्पर्धेचा विश्वविजेता संघ ...