3 reasons
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला
ऑस्ट्रेलिया दौर्यावर असलेल्या भारतीय संघाचा शुक्रवारी(27 नोव्हेंबर) दारुण पराभव झाला. पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत तीन सामन्याच्या वनडे मालिकेत 1-0 या फरकाने आघाडी....





