3 wicket-keepers who have an ODI wicket
ज्या सामन्यात विकेटकीपर होते, त्याच सामन्यात विकेट्स घेणारे ३ खेळाडू
क्रिकेटमध्ये यष्टीरक्षणाचे काम हे अतिशय महत्त्वाचे समजले जाते. यष्टीरक्षक हा यष्टीमागे जे काम करतो त्यामुळे गोलंदाजाचे अर्धे काम सोपे होते. जगात अनेक यष्टीरक्षकांनी आजपर्यंत अफलातून....





