300 डावांनंतर सर्वाधिक धावा करणारे सलामीवीर

Rohit-Sharma

मोठी धावसंख्या न करताही रोहितच्या नावावर भन्नाट विक्रमाची नोंद, सचिन-हेडनच्या यादीत गाठले तिसरे स्थान

फेब्रुवारी 19, 2023

दिल्लीचे मैदान भारतीय खेळाडूंनी गाजवले. अरुण जेटली स्टेडिअमवर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमने-सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला.....