300+ Successful 4th Innings Chase
टीम इंडियाची ताकद जगासमोर! चौथ्या डावात ३००हून अधिक धावांच्या लक्ष्यांचा ‘इतक्यांदा’ केलायं यशस्वी पाठलाग
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात नुकताच ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्याच्या शेवटच्या डावात भारतीय संघापुढे ३२८ धावांचे आव्हान होते. भारतीय....





