300 T20
धोनी, रोहित यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाला दिनेश कार्तिक, पाहा काय केलायं कारनामा
सोमवारी(२६ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना किंग्स इलेव्हन पंजाब संघाशी झाला. या सामन्यात पंजाबने ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. असे असले तरी....





