4 Bowlers Fielder combo most Catches Test Cricket
४ गोलंदाज- क्षेत्ररक्षकांच्या जोड्या, ज्यांनी एकत्र मिळून कसोटीत घेतल्यात ५० पेक्षा जास्त विकेट्स
क्रिकेटमध्ये जेव्हाही भागीदारीच्या विक्रमाची चर्चा केली जाते, तेव्हा त्यामध्ये कोणत्याही दोन फलंदाजांनी केलेल्या धावांच्या भागीदारीला प्राधान्य दिले जाते. तसेच दोन गोलंदाजांनी एकत्र मिळून घेतलेल्या विकेट्सची....





