4x400 मीटर मिश्र रिले
एशियन गेम्स: भारताला मिश्र रिलेत ऐतिहासिक रौप्यपदक
By Akash Jagtap
—
इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये भारताला पहिल्यांदाच 4×400 मीटर मिश्र रिले स्पर्धेत रौप्यपदक मिळाले आहे. मोहम्मद अनास, पुवम्मा मचेत्तीरा, हिमा दास ...