5 Batsman Who Hit Century From 2 Different Franchise

आयपीएलमधील ५ धाकड फलंदाज, ज्यांनी एक नव्हे तर २ वेगवेगळ्या संघांकडून ठोकली आहेत शतकं

ऑगस्ट 12, 2020

जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मधील सामने पाहण्याची मजा वेगळीच असते. वेगवेगळ्या देशातील एकापेक्षा एक खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होतात. त्यामुळे आयपीएलमध्ये कट्टर स्पर्धा पाहायला मिळते. केवळ....