5 Players Who Score Most Runs In IPL 2022

Jos-Buttler-And-KL-Rahul

क्या बात है! आयपीएल २०२२मध्ये ‘या’ ५ फलंदाजांचाच बोलबाला, बटलरने कहरच केलाय

मे 29, 2022

आयपीएल २०२२मधील अंतिम सामना रविवारी (दि. २९ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. हा सामना गुजरातने ७ विकेट्सने आपल्या खिशात घातला. यासह राजस्थानने....