500 Foreign Players Registered For PSL
लोकप्रिय टी20 लीगसाठी 500 परदेशी खेळाडूंची नोंदणी, सर्वाधिक खेळाडू ‘या’ देशातील
सध्या पाकिस्तान सुपर लीगच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पीएसएलच्या आठव्या हंगामाची सुरुवात 9 फेब्रुवारी 2023 पासून होणार असून अंतिम सामना 19 मार्च 2023ला खेळवला जाईल.....





