55 Ball 154 Runs
Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस लिन याला आयपीएल २०२० च्या हंगामात एकही सामना खेळायला मिळाला नाही. परंतु असे असले तरीही तो ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या क्वीन्सलँड प्रीमियर....





