7000 t20 runs
ग्लेन मॅक्सवेलची अर्धशतकी खेळीबरोबरच ‘मोठ्या’ विक्रमाला गवसणी, ठरला ५ वाच ऑसी क्रिकेटर
दुबई। राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात बुधवारी (२९ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४३ वा सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर....






