72nd Strandja Memorial Tournament
दीपक कुमारचा ७२ व्या स्ट्रँडजा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश, भारताच्या दुसऱ्या पदकावर शिक्कामोर्तब
भारतीय बॉक्सर दीपक कुमारने ७२व्या स्ट्रँडजा मेमोरियल टूर्नामेंटमध्ये आपली विजयी घौडदौड सुरू ठेवली आहे. पुरुषांच्या ५२ किलोग्राम वजनीगटात उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने बलगेरियाच्या दरीस्लाव वासिलेव....






