808 दिवसांनी रोहित शर्माचे आयपीएल अर्धशतक

अखेर दुष्काळ संपला! तब्बल 808 दिवसांनी रोहितने झळकावले आयपीएलमध्ये अर्धशतक

एप्रिल 11, 2023

आयपीएल 2023 च्या 16 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे गुणतालिकेत खालच्या स्थानी असलेले संघ आमने-सामने आले. पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असलेल्या मुंबई इंडियन्स संघासाठी रोहित....