94-year-old Sprinter
वय केवळ आकडाच! ९४ वर्षाच्या भारतीय आजीबाईंचा परदेशात पराक्रम, सोनेरी यशासह मिळवली तीन पदकं
वय हा केवळ आकडाच आहे, हे भारताच्या ९४ वर्षांच्या भगवानी देवी यांनी दाखवून दिले आहे. ‘स्प्रिंटर दादी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवानी देवी यांनी फिनलँडमधील टेम्पेरमध्ये....






