a 4-year-old
या विंडीजच्या खेळाडूने ४ वर्षीय चिमुकलीला दिली खास भेट; जिंकले भारतीय चाहत्यांचे मन
तिरुअनंतरपुरम। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात रविवारी(8 डिसेंबर) दुसरा टी20 सामना पार पडला. ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने 8 विकेट्सने विजय मिळवला.....





