a nasty bouncer

बाबो! पाकिस्तानी गोलंदाजाने इतका खतरनाक बाऊंसर टाकला की फलंदाजाच्या हेल्मेटचे झाले दोन तुकडे, पाहा व्हिडिओ

एप्रिल 23, 2021

भारतात सध्या जरी इंडियन प्रीमीयर लीग स्पर्धा सुरु असली तरी झिम्बाव्वेमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जात आहे. सध्या पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर झिम्बाव्वे दौऱ्यावर....