Aakash chopra on indian team selection

‘रोहित, राहुल असताना तीन टी२० सामन्यांसाठी संघात पाच सलामीवीर कशासाठी?’, माजी क्रिकेटरचा प्रश्न

नोव्हेंबर 10, 2021

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या संघ निवडीबाबत अनेक चर्चा....