Aakash Chopra On Krishnappa Gowtham

MS-Dhoni

‘त्याच्यावर धोनीने विश्वास दाखवला नाही, मग श्रीलंका दौऱ्यावर कसे काय निवडले?’ दिग्गजाचा मोठा प्रश्न

जून 14, 2021

येत्या जुलै महिन्यात युवा खेळाडूंची भरमार असलेला भारतीय संघ श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यावर त्यांना ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे. मर्यादित....