Aamer yamin viral video
असा इनस्विंग तुम्ही पाहिला नसेल! ‘या’ गोलंदाजाने टाकलेला चेंडू पाहून चाहत्यांना आली अक्रमची आठवण
पाकिस्तान संघाचा दिग्गज गोलंदाज वासिम अक्रमला ‘स्विंगचा किंग’ म्हटले जाते. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या स्विंग गोलंदाजीच्या जाळ्यात अडकवले आहे. या दिग्गज....






