Aawesh Khan and Rajat Pattidar coach
आज आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूंना एकेकाळी रणजी संघात स्थानासाठी करावा लागला होता संघर्ष, प्रशिक्षकांनी केला खुलासा
यंदाच्या आयपीएल हंगामात नेहमीप्रमाणेच युवा आणि नवख्या खेळाडूंनी आपल्या दमदार प्रदर्शनाने लक्ष वेधून घेतले आहे. अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडू अपयशी ठरत असतांना युवा खेळाडूंनी आपल्या....






