AB de Villiers Retirement

AB-De-Villiers

निवृत्तीविषयी डिविलियर्सचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘त्यावेळी माझ्यासाठी कुणीच नव्हते…’

—
जुलै 2, 2023

कसोटी आणि वनडे या क्रिकेट प्रकारात 50 हून अधिकच्या सरासरीने धावांचा पाऊस पाडणाऱ्या फलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा माजी दिग्गज एबी डिविलियर्स याची गणना होते. डिविलियर्सने....

निवृत्तीनंतर एबी डिविलियर्सचा भावुक संदेश; म्हणतोय, ‘मी अर्धा भारतीय बनलोय आणि मला याचा अभिमान आहे’

—
नोव्हेंबर 20, 2021

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्स याने शुक्रवार रोजी (१९ नोव्हेंबर) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. मे २०१८ मध्येच डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला....

विराटचा राजीनामा आणि एबीची निवृत्ती; आरसीबीपुढे उभा राहिला नेतृत्वाचा प्रश्‍न; हे आहेत दावेदार

—
नोव्हेंबर 19, 2021

दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. डिविलियर्सच्या....

Virat Kohli and AB de Villiers

‘एबी’ची सर्वप्रकाराच्या क्रिकेटमधून निवृत्ती, विराट म्हणाला ‘आय लव्ह यू’; पण तुटलेल्या हृदयासह

—
नोव्हेंबर 19, 2021

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्स याने शुक्रवार रोजी (१९ नोव्हेंबर) मोठा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराने या दिवशी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर....

‘हे’ आहे एबीचे पुनरागमन न करण्याचे कारण, वाचून वाटेल अभिमान

—
मे 19, 2021

क्रिकेटविश्वात ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख मिळवलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लवकरच पुनरागमन करेल, या चर्चेने जोर धरला होता. मात्र, दक्षिण आफ्रिका....