Abhimanyu Easwaran irani cup
या खेळाडूनं ठोकलं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 26वं शतक, अजून टीम इंडियात संधी मिळालेली नाही!
—
सध्या जारी इराणी चषक स्पर्धेमध्ये भारतीय फलंदाज अभिमन्यू ईश्वरननं शानदार शतक झळकावलं. ‘रेस्ट ऑफ इंडिया’कडून खेळताना त्यानं मुंबईविरुद्धच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ही कामगिरी केली. ...