Abhimanyu Easwaran on ipl mega auction
सलग नऊ वर्षे आयपीएल लिलावात खरेदी न झाल्यामुळेही खचला नाही ‘हा’ भारतीय; म्हणाला…
भारताचा युवा क्रिकेटपटू अभिमन्यु ईश्वरन (abhimanyu easwaran) याला मागच्या काही काळापूर्वी भारताच्या कसोटी संघात निवडले गेले होते. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. बंगाल....






