Abhinav Manohar 3 Catches Dropped
Video: अभिनव मनोहरवर हैदराबादच्या खेळाडूंची कृपा, चक्क ३ कॅच सोडल्यानंतर फलंदाजालाही फुटलं हसू
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. येथे कधी, काय होईल याचा अंदाज लावता येत नाही. सध्या भारतामध्ये सुरू असलेल्या आयपीएल २०२२ हंगामातील २१ वा सामना सनरायझर्स....






