Abhishek Nayar on Varun Chakrawarthy

IPL 2026: वरुण चक्रवर्तीच्या फॉर्मवरून चर्चांना उधाण; जाणून घ्या प्रशिक्षक अभिषेक नायर नेमकं काय म्हणाले?

—
एप्रिल 2, 2026

आयपीएल 2026 च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakrawarthy) खालावलेल्या फॉर्ममुळे संघात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, केकेआरचे मुख्य....