Abhishek Nayar
‘या’ मराठमोळ्या खेळाडूने त्याला फिनिशर बनवलं! कार्तिकच्या वडिलांची प्रांजळ कबुली
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक खेळतोय. या संघातील एक प्रमुख सदस्य अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) हा देखील आहे. सध्या 38 ...
एकदाच खेळले पण टिच्चून खेळले! आयपीएल इतिहासातील केवळ एक सामना गाजवणारे भारतीय खेळाडू
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या दिमाखदार स्पर्धेतून दरवर्षी अनेक युवा प्रतिभावंत खेळाडू पुढे येतात आणि ...
भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी दिनेश कार्तिक करतोय जोरदार सराव,मुंबईचा हा क्रिकेटपटू करतोय मदत
भारतीय संघाला निदाहास ट्रॉफी स्पर्धेत षटकार मारून विजय मिळवून देणाऱ्या दिनेश कार्तिकने (Dinesh karthik) पुन्हा एकदा सरावाला सुरुवात केली आहे. २०१९ वनडे विश्वचषक स्पर्धेनंतर ...
मुंबईचा ‘रणजी धुरंधर’, ज्याने पाकिस्तानात जाऊन ठोकले होते पहिले प्रथम श्रेणी शतक
आयपीएलच्या दुसर्या हंगामातील म्हणजे २००९ सालातील ही गोष्ट. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या बलाढ्य संघांमध्ये पहिला सामना खेळवला जात होता. सचिन तेंडुलकरच्या ...
मराठीत माहिती- क्रिकेटर अभिषेक नायर
संपुर्ण नाव- अभिषेक मोहन नायर जन्मतारिख- 8 ऑक्टोबर, 1983 जन्मस्थळ- सिकंदराबाद, हैद्राबाद मुख्य संघ- भारत, इंडिया ग्रीन, किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई, मुंबई क्रिकेट असोसिएशन ...
युवराजबरोबर क्रिकेट खेळलेले ‘ते’ ७ खेळाडू, जे फारसे कुणाला नाही आता माहित
भारताचा दमदार माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने २०१९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत ४००पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान ...
आयपीएल इतिहासात प्रत्येक हंगामात सर्वात महागडा ठरलेला भारतीय खेळाडू
आयपीएल म्हटलं की सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचते. मग खेळाडूंच्या लिलावापासून ते शेवटी कोणता संघ विजयी ठरतो इथपर्यंत सर्व गोष्टींवर प्रेक्षकांचे लक्ष असते. कोणत्या खेळाडूला ...
मुंबईकडून ९९ प्रथम श्रेणी सामने खेळणारा नायर आता पाँडिचेरीकडून खेळणार रणजी सामने
मुंबईचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायरने यावर्षीच्या देशांतर्गत क्रिकेट मोसमात पाँडिचेरीकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पाँडिचेरी यावर्षी रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण करणार आहे. नायरने मुंबईकडून ...
कोलकाता नाईट रायडर्सने केली मोठी घोषणा, हा खेळाडू आपल्या ताफ्यात
मुंबईचा अष्टपैलू क्रिकेटपटू अभिषेक नायरची केकेआर क्रिकेट आकादमीच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे. बुधवारी (११ जुलै) कोलकाता नाईट रायडर्सने, केकेआर क्रिकेट आकादमीची घोषणा ...
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला दिग्गज होणार पॉंडेचरीचा कोच
मुंबई रणजी संघाचा माजी कर्णधार अभिषेक नायरला पॉंडेचरी क्रिकेट असोसिएशनने मोठा प्रस्ताव दिली आहे. 2018-19 च्या रणजी मोसमात पॉंडेचरी क्रिकेट संघ देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण ...
मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी खेळाडुंची ओंकार साळवीच्या नावाला पसंती
मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षक समीर दिघेँनी कार्यकाळ वाढवून घेण्यास नकार दिल्याने प्रशिक्षकपद रिकामे होते, यामुळे नवीन प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला. मुंबईचा माजी जलदगती गोलंदाज ...
रणजी ट्रॉफी: मुंबईचा मोसमातील पहिलाच विजय; शॉ, लाडची चमकदार कामगिरी
भुवनेश्वर। ओडिसा विरुद्ध मुंबई संघात सुरु असलेल्या सामन्यात आज अखेरच्या दिवशी मुंबईने ओडिसा संघावर १२१ धावांनी विजय मिळवला. या विजयात धवल कुलकर्णी आणि आकाश ...
मुंबई विजयाच्या समीप, दिवसाखेर ओडिशा ४ बाद ९३
भुवनेश्वर। ओडिसा विरुद्ध मुंबई संघात सुरु असलेल्या सामन्यात आज तिसऱ्या दिवसाअखेर मुंबई संघाने ओडिसा संघासमोर जिंकण्यासाठी ३२० धावांचे लक्ष ठेवले आहे. मुंबई संघाने आज ...
म्हणून रहाणे खेळणार रणजी ट्रॉफी स्पर्धेत
मुंबई । मुंबईकर अजिंक्य रहाणेचा ओडिसा संघाविरुद्ध भुवनेश्वर येथे होणाऱ्या मुंबईच्या रणजी संघात समावेश करण्यात आला आहे. रहाणेबरोबरच मुंबईकर शार्दूल ठाकूरचाही या संघात समावेश ...