Abhishek Porel
अखेर पंतची रिप्लेसमेंट मिळालीच, ‘या’ पठ्ठ्याची दिल्लीच्या ताफ्यात एन्ट्री
प्रत्येक फ्रँचायझी संघ इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी संघात महत्त्वाचे बदल करत आहेत. काही संघांनी आपले कर्णधार बदलले आहेत. तसेच, काहींनी दुखापतग्रस्त खेळाडूंच्या....







