Abhishek Sharma Fifty Cancelled

IREvsIND: अभिषेक शर्माचे अर्धशतक रेकॉर्ड बूकमधून गायब, सामन्यानंतर आयसीसीच्या नियमानुसार बदलली धावसंख्या

जून 28, 2026

भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ सध्या आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टी२० मालिका खेळली जाणार असून त्यामधील पहिला सामना शुक्रवारी (२६ जून) खेळला गेला. या....