ACC Women’s Asia Cup Rising Stars 2026
भारत सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन, एशिया कप रायजिंग स्टार्सच्या फायनलमध्ये बांग्लादेशला केले पराभूत
एसीसी विमेंस एशिया कप रायजिंग स्टार्स २०२६च्या अंतिम फेरीत आज (२२ फेब्रुवारी) भारत ए आणि बांग्लादेश ए संघ भिडले. हा सामना बॅंकॉकच्या तेर्दथाई क्रिकेट ग्राउंडवर....






