Adelaide ground power cut

mcg

ऑस्ट्रेलियातही लोड शेडिंगची समस्या! ॲडलेड मैदानावरची वीज वारंवार खंडीत

डिसेंबर 6, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी ॲडलेडमध्ये खेळली जात आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या 180 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावात एक मजेशीर घटना घडली, ज्यामुळे....