Aditi Swami
सुवर्ण सकाळ! एशियन गेम्समध्ये भारताच्या Jyothi Vennamने तिरंदाजीत जिंकलं Gold Medal
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये भारताने स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 100 पदकांचा टप्पा पार केला. अशात शनिवारी (दि. 07 ऑक्टोबर) भारतीयांसाठी सुवर्ण सकाळ झाली. कांस्य पदकानंतर तिरंदाजी....
भारताच्या रणरागिणींची कमाल! तिरंदाजीत मिळवलं Gold, देशाच्या नावावर Asian Gamesमध्ये 82वे पदक
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये भारतीय संघासाठी गुरुवार (दि. 05 ऑक्टोबर) हा दिवस खास ठरला. ज्योति सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी आणि परनीत कौर यांच्या महिला तिरंदाजी....
साताऱ्याच्या अदितीचा सुवर्णभेद कायम! बर्लिन वर्ल्डकपमध्ये मिळवले ‘डबल गोल्ड’
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी साताऱ्याची 17 वर्षीय आदिती स्वामी ही जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा विजेती ठरली आहे. तसेच या स्पर्धेत भारताकडून वैयक्तिक सुवर्ण....
एका दिवसात दोन सातारकर बनले विश्वविजेते! आदितीपाठोपाठ पार्थ साळुंखेने केला सुवर्णभेद
आयर्लंड येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या युवा जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये सोमवारी (10 जुलै) भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आली. भारताचे प्रतिनिधित्व करणारा साताऱ्याचा युवा तिरंदाज पार्थ साळुंखे....
सातासमुद्रापार विश्वविजेती बनली सातारची आदिती! तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये घेतला सुवर्णवेध
कोलंबिया येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. भारताची युवा तिरंदाज आदिती स्वामी हिने कंपाऊंड प्रकारात 18 वर्षाखालील....










