Aditya Rajhans
युनायटेडच्या स्पोर्ट्स क्लबच्या आदित्य राजहंसची दोन्ही डावात अष्टपैलू खेळी; संघाचा अंतिम फेरीत प्रवेश
पुणे| पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित चौथ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात....





