Afganistan vs Sri Lanka T20 World Cup 2022
अफगाणिस्तान टी20 विश्वचषकातून ‘आऊट’! सोप्या विजयाने श्रीलंका गुणतालिकेत इंग्लंडच्याही पुढे
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup)मंगळवारी (1नोव्हेंबर) अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुपर 12चा 32वा सामना खेळला गेला. ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियमवर खेळल्या....






