Afganistan Win ODI Series Against Bangladesh

ऐतिहासिक! बांगलादेशला चारीमुंड्या चीत करत वनडे मालिका अफगाणिस्तानच्या खिशात, आठ वर्षानंतर बांगलादेशवर नामुष्की

जुलै 8, 2023

सध्या बांगलादेशमध्ये बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान वनडे मालिका खेळली जात आहे. चट्टोग्राम येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाहुण्या अफगाणिस्तान संघाने 142 धावांनी दणदणीत विजय....