AFGHANISTAN BEAT NEW ZEALAND

टी20 विश्वचषकात आणखी एक अपसेट! अफगाणिस्ताननं केला न्यूझीलंडचा एकतर्फी पराभव

टी20 विश्वचषक 2024 चा 14 वा सामना न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्ताननं न्यूझीलंडचा 84 धावांनी पराभव केला. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात ...