Afghanistan Bolling attack

तब्बल ताशी १६१.१ किमी वेगाने चेंडू टाकणारा ‘हा’ ऑसी खेळाडू सांभाळणार अफगाणिस्तानचे गोलंदाजीचे प्रशिक्षकपद

ऑगस्ट 10, 2021

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटची अफगाणिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) पुढील महिन्यात श्रीलंकेतील हंबनटोटा येथे पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी ही....