Afghanistan vs Uganda t20 world cup

अफगाणिस्तानची टी20 विश्वचषकाला धडाकेबाज सुरुवात! पहिल्याच सामन्यात मिळवला शानदार विजय

—
जून 4, 2024

अफगाणिस्ताननं आपल्या टी20 विश्वचषक मोहिमेला धमाकेदार सुरुवात केली आहे. गयाना येथे झालेल्या 5व्या सामन्यात त्यांनी युगांडाचा 125 धावांनी पराभव केला. अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना रहमानउल्ला....