Afghanistan's record

Afghanistan

विजय एक, विक्रम अनेक! अफगाण सेनेनं उभारली रेकॉर्ड्सची भिंत, पाकविरुद्ध ‘असा’ पराक्रम करणारा जगातला पहिलाच संघ

दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत आपलं नाणं चांगलंच खणकवलं आहे. आधी इंग्लंड आणि आता स्पर्धेच्या 22व्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत अफगाणिस्तानने ...