Ahan Bhattacharya
पीएमडीटीए आयकॉन रोहित शिंदे टेनिस अकादमी स्पर्धेत अहान भट्टाचार्य, शर्विल गंगाखेडकर यांची आगेकूच
रोहिल शिंदे टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए-आयकॉन रोहित शिंदे टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरिज 2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.....






