Ahmedabad Weather

IPL 2023 FINAL: असे असणार सोमवारी अहमदाबादमधील वातावरण, वरूणराजा पुन्हा बरसणार?

मे 29, 2023

मागील 56 दिवसांपासून भारतातील बारा शहरांमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2023 चा अंतिम सामना रविवारी (28 मे) खेळला जाणार होता. मात्र सलग पाच तास झालेल्या मुसळधार....